मूर्टी येथील दादासाहेब जगदाळे यांचे निधन

Staryug.live

मोरगाव : स्टारयुग लाईव्ह 

मूर्टी ता. बारामती येथील दादासाहेब बाबुराव जगदाळे वय अंदाजे ८० वर्षे यांचे गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दु:खद असे निधन झाले . ते अजीवन गाव तंटामुक्त अध्यक्ष व यात्रा कमिटीचे अध्यक्ष म्हणुन कार्यरत होते .

दादा मास्तर या नावाने ते प्रसिद्ध व्यक्तिमत्व आज देवलोकी गेल्याने जगदाळे कुटुंबालाच नवे तर संपुर्ण मुर्टी गाव दुखाच्या सागरात बुडाले आहे. त्यांचा अंत्यविधी शुक्रवारी सकाळी ९ वाजता रहात्या घराजवळ होणार आहे .

To Top