शिष्यवृत्ती परीक्षेत मोरगावच्या मयुरेश्वर विद्यालयाचे घवघवीत यश.

Staryug.live

मोरगाव येथील मयुरेश्वर विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.

स्टारयुग लाईव्ह :  मोरगाव

बारामती तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवीतील 17 तर आठवीतील 7 विद्यार्थ्यांनी गौरव यश मिळवले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती तसेच मोरगावकर ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्यार्थी व त्यांचे गुण पुढील प्रमाणे इयत्ता पाचवी मधील पात्र विद्यार्थी -
 कु. नेवसे स्वरा स्वप्नील  214,
कु. जाधव शुभ्रा सुमंत 190  
कु. यादव श्रेयस सचिन 186,
कु. बेलसरे शुभंकर अवधूत184,
कु.भापकर श्रीराज जितेंद्र178,
 कु. सुद्रिक सृष्टी संतोष 158,
 कु. शिवतारे कार्तिक शरद154,
 कु. खैरे पंकजा राजेंद्र 152,
 कु. भोसले धनश्री इंद्रजीत 148  कु. तावरे मृणाल नितीन 142,
 कु. सुमंत शौनक ओंकार 140, 
 कु. सस्ते आरोही नितीन 138,
कु. नेवसे साक्षी संदीप 132,
 कु. निगडे स्वराज धनंजय 128,
 कु. खोमणे यशराज बापू 126,
कु. ढोले दूर्वा अशोक 122,
 कु. लडकत सिद्धांत गणेश 122,  विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक शिक्षिका सेवक वृंद विभाग प्रमुख  आडके एल एस. 
मार्गदर्शक शिक्षक अमोल बोडरे, अमित आवाळे, अमोल जगताप ,व  सारिका तांबे  

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थी 

 कु. खैरे सई सदाशिव 222,
 कु. नवले आरुषी गोरख 202,
 कु. यादव श्रेया सचिन 186,
कु. खैरे हिंदवी सदाशिव180,
कु.खैरे आराध्या गोरख144,
 कु. तावरे समीक्षा अमोल 138,
कु. भापकर तनिष तेजस134,  विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक शिक्षिका सेवक वृंद, विभाग प्रमुख सौ मोहिते एन. एस. . मार्गदर्शक शिक्षक श्री तुषार माथने,सौ पूनम माने ,सौ नंदिनी मोहिते व सो मीनाक्षी वाघमारे विद्यालयाच्या पर्यवेक्षिका, मंदाकिनी शिंदे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक  अर्जुन कोकरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन केले.तसेच सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सर्व विद्यार्थी व पालक यांच्याकडून कौतुक होत आहे.
To Top