कुरणेवाडीतील प्रगतशील शेतकरी गोपीचंद शेडगे यांचे निधन

Staryug.live

स्टारयुग लाईव्ह :  मोरगाव

बारामती तालुक्यातील कुरणेवाडी गावचे प्रगतशील शेतकरी बाळासो उर्फ गोपीनाथ शेडगे यांचे नुकतेच अल्पशा आधाराने दुःखद निधन झाले.
गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने ते अण्णा या नावाने परिचित होते. त्यांच्या या दुःखद निधनाने परिसरात मोठी शोक कळा पसरली आहे. 
बारामती तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे माजी उपाध्यक्ष मयूर शेडगे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात मुले मुलगी सुना नातवंडे भाऊ असा मोठा परिवार आहे.
To Top