सुपा पोलीस ठाणे Staryug.live सुपा पोलीस ठाणे बारामतीच्या सुपा पोलीस ठाण्यात हवालदाराचा दुसरा कारनामा उघड ? ----------------------- ऑन ड्युटी ‘अफेर’ नैतिकतेचा अभाव November 17, 2026
चोरीच्या घटनात वाढ Staryug.live चोरीच्या घटनात वाढ बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ग्रामस्थांची झोप उडाली! November 11, 2026
जय शंकर मेन्स वेअर पेड न्यूज Staryug.live जय शंकर मेन्स वेअर पेड न्यूज दिवाळीच्या खरेदीसाठी जय शंकर मेन्स वेअरमध्ये आकर्षक ऑफर्सची मेजवानी! November 03, 2026
सुपा पोलीस ठाणे कथित ऑडिओ क्लिप Staryug.live सुपा पोलीस ठाणे कथित ऑडिओ क्लिप सुपा पोलीस ठाण्यात आरोपींच्या मदतीसाठी दोन लाखांची मागणी ? कथित आर्थिक व्यवहारातील ५० हजार रुपयांच्या उल्लेखाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल; चौकशीची मागणी. October 26, 2026
महा भोंडला Staryug.live महा भोंडला श्री मयुरेश्वर विद्यालयात भोंडला कार्यक्रम उत्साहात साजरा. October 19, 2026
तुळजाभवानी सभा मंडप Staryug.live तुळजाभवानी सभा मंडप मोरगावच्या तुळजाभवानी मंदिराच्या विकासाला बळ!सभामंडपासाठी १० लाखांचा निधी मंजूर.जिल्हा परिषद सदस्या रोहिणी ढोले-कदम यांच्या पाठपुराव्याला यश; भाविकांसह ग्रामस्थांमध्ये समाधानाचे October 18, 2026
देऊळगाव रसाळ Staryug.live देऊळगाव रसाळ बारामती तालुक्यात विहिरीची दरड कोसळून दोन मजुरांचा मृत्यू , देऊळगाव रसाळ येथील दुर्घटना; गाळ काढण्याचे काम सुरू असताना काळाचा घाला. October 18, 2026
मोरगाव चोरी Staryug.live मोरगाव चोरी मोरगावात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न October 06, 2026
सुनेत्रा पवार मयुरेश्वर दर्शन Staryug.live सुनेत्रा पवार मयुरेश्वर दर्शन श्री मयुरेश्वराच्या चरणी दुष्काळमुक्तीची प्रार्थना; शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे साकडे* October 05, 2026
दुहेरी हत्याकांड Staryug.live दुहेरी हत्याकांड बाबुर्डीत दुहेरी हत्याकांडझोपेतच गळा चिरला! बाबुर्डीत दोन ज्येष्ठ महिलांची निर्घृण हत्या September 29, 2026
कर्मवीर जयंती व्याख्यान Staryug.live कर्मवीर जयंती व्याख्यान रयतच्या वटवृक्षातून कर्मवीर अण्णांनी शिक्षणाची ज्ञानगंगा वंचित घटकांसाठी खुली केली. व्याख्याते व्ही. डी. जाधव यांचे गौरवउद्गार September 25, 2026
काहीसं सुखद Staryug.live काहीसं सुखद मोरगावात हरवलेला सोन्याचा अलंकार प्रामाणिकपणे महिला भाविकाला परतभक्तनिवास व्यवस्थापकासह सागर भोसले यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा; संगमनेरच्या महिला भाविकांनी व्यक्त केला आनंद September 24, 2026
ग्राम रोजगार सेवक आंदोलन Staryug.live ग्राम रोजगार सेवक आंदोलन शासन निर्णय रद्द अथवा दुरुस्ती होईपर्यंत ग्रामरोजगार सहाय्यकांचे कामबंद आंदोलनबारामती तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन; थकीत मानधनासह विविध मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका September 24, 2026
कर्मवीर जयंती Staryug.live कर्मवीर जयंती कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती मोरगावच्या मयुरेश्वर विद्यालयात उत्साहात साजरी September 22, 2026
शालेय विद्यार्थी बस पलटी Staryug.live शालेय विद्यार्थी बस पलटी सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शालेय एसटी बस पलटली September 16, 2026
CRIME NEWS Staryug.live CRIME NEWS इंस्टाग्रामवर फेक अकाउंट; विद्यार्थीनीला अश्लील मेसेजचा त्रासमाळेगाव पोलिसांचा कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास; विधिसंघर्षग्रस्त बालकाचा शोध घेऊन मोबाईल जप्त September 15, 2026
Crime news Staryug.live Crime news गर्भवती महिलेवर अत्याचारानंतर हत्या; माळेगाव पोलिसांकडून २ तासांत आरोपीला बेड्या September 14, 2026
रवींद्र बापू पुरस्कार Staryug.live रवींद्र बापू पुरस्कार युवा समाजरत्न पुरस्काराने रविंद्र बापू जाधव सन्मानित सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल; मोरगावसह पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव. September 12, 2026
Staryug.live मोरगावात भाद्रपद यात्रेची पर्वणी; श्री मयुरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी.१२ ते १५ सप्टेंबरदरम्यान यात्रा उत्सव; पहाटे ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत जलाभिषेक व मुक्तद्वार दर्शनाची संधी September 10, 2026
राजेंद्र राऊत सन्मान Staryug.live राजेंद्र राऊत सन्मान कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा; ज्ञानेश्वर राऊत यांचा जिल्हास्तरीय गुणवंत कलाशिक्षक पुरस्काराने गौरव September 09, 2026